हम यहाँ से पूर्ण संतुष्ट है
Best thing about hospital providing services & doctor communication. Providing quick support, each & every explained.
Clean, staff is helpful
All good
Hospitality and Cleanliness
मला वैद्यकीय उपचाराचा अनुभव चांगला आला. इथे डॉक्टर, नर्स, मावशी यांची वागणूक चांगली होती. मला इथे कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.
मध्यम परिवार के लिये उत्कृष्ट हॉस्पिटल है।
रुग्णालयामध्ये डॉक्टर्स, परिचारिका व कक्षा परिचर यांचे रुग्णांसोबत आपुलकीने आणि प्रेमाने वागणे यामध्ये रुग्णांचे आजार कमी होतात. अशाच प्रकारे दिलीत तर आपल्या रुग्णालयाचे व आपण सर्वांचे नाव उज्ज्वल होईल.
Somaiya Ayurvihar Complex,
Eastern Express Highway,
Sion(E), Mumbai - 400 022
View On Maps